Homeताज्या बातम्याधक्कादायक घटना.! दौंड तालुक्यातील वरवंड येथे एका तरुणाचा खून 

धक्कादायक घटना.! दौंड तालुक्यातील वरवंड येथे एका तरुणाचा खून 

✍️नितीन करडे

दौंड तालुक्यातील वरवंड येथे ता. एका व्यक्तीचा निर्गुण खून करण्यात आला आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. खुनाची ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खून झालेल्या व्यक्तीचे नाव शैलेंद्र कुमार विमल असे असून तो वय ३३ वर्षाचा होता. वरवंड परिसरात तो भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येत. शैलेश विमल हा सध्या वरवंड येथे वास्तव्यास होता. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील आहे. वरंड येथील एका शेतामध्ये त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्गृण खून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. शैलेश कुमार हा वखवंड परिसरात अनेक वर्षापासून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत होता.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत. यावेळी दौंड उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी सांगितले की आमची टीम काम करत असुन लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल. तसेच या प्रकरणासाठी आमच्या तीन टीम रवाना झालेल्या आहेत. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक!

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक ✍️ नितीन करडे सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या...

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन :...

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

error: Content is protected !!