धक्कादायक..! उरुळी कांचन येथे एका हॉटेल व्यवसायिकावर वार
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बायफ रोड वरील एका हॉटेल व्यवसायिकावर वार केल्याची घटना सायंकाळी पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली असून हॉटेल
व्यवसायिकाच्या हातावर डोक्यावर वार झाले असून हॉटेल व्यवसाय जखमी झाला आहे. घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले असुन पोलिसांनी पुढील तपास चालू केला आहे.























