Homeमहत्त्वाचेदहावीच्या परीक्षेदरम्यान उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांना त्रास; बुलेट-स्प्लेंडरचा फटाक्यासारखा आवाज काढत तरुणांच्या फेऱ्या?

दहावीच्या परीक्षेदरम्यान उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांना त्रास; बुलेट-स्प्लेंडरचा फटाक्यासारखा आवाज काढत तरुणांच्या फेऱ्या?

उरुळी कांचन : सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असताना (ता. १३ मार्च) रोजी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील काही शाळांच्या परिसरात बुलेट व स्प्लेंडर सारख्या दुचाकींचा फटाक्यासारखा मोठा आवाज काढत काही तरुणांकडून फेऱ्या मारण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पालक व नागरिकांनी केली आहे.

विशेष म्हणजे एका बुलेटवर पोलीस वाहतूक चिन्ह (ट्रॅफिक सिम्बॉल) असलेली गाडी देखील बार काढत परिसरात फिरताना दिसल्याची माहिती मिळत आहे. हे रोड रोमिओ शाळा भरताना व सुटताना दिसून येत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच काही रोडरोमिओ शाळा परिसरात वारंवार फेऱ्या मारत असल्याने विद्यार्थिनी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

परीक्षा केंद्रांच्या परिसरात शांतता राखण्याची गरज असताना अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकाराकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रोड रोमिओचे फेऱ्या मारण्याची थांबण्याचे ठिकाणे –

जुने महादेव मंदिर, कल्याण स्वीट, चोरघे बिल्डिंग, जिजाऊ सभागृह परिसर, एमजी रोड परिसर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!