Homeक्राईमउरुळी कांचन येथे भर दिवसा घरफोडी; नागरिकांची सुरक्षिता ऐरणीवर 

उरुळी कांचन येथे भर दिवसा घरफोडी; नागरिकांची सुरक्षिता ऐरणीवर 

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आश्रम रोड वरील पार्थ सारथी सोसायटी मधील (आय डी बी आय बैंकेच्या वरती) तिसऱ्या मजल्यावर उत्तम नारायण जवळकर (वय ४८ वर्षी) यांच्या घराची बुधवार (ता.१ जानेवारी) रोजी भरदिवसा घरफोडी झाली असल्याचे समोर आले आहे. पार्थ सारथी सोसायटी मधील सहा महिन्यात हि दुसऱ्यांदा भरदिवसा घरफोडी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहमी प्रमाणे बुधवारी उत्तम जवळकर हे आपल्या कुटुंबासोबत शेतात गेले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घरी आले तेव्हा घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले. घरात जाऊन पाहिले तर सोने,चादी, रोख रक्कम ठेवलेले कपाटाचे लॉक तोडुन त्यातील ५ तोळे सोने ३ लाख पंन्नास हजार रु,(चालू किंमती प्रमाणे) तसेच रोख रक्कम (१ लाख ऐकतीस हजार रु.) २५ भार चांदी २२ हजार रुपये (चालू किमंती प्रमाणे), आणि हातामधील चार घड्याळ ३० हजार रुपयांचे, १ मोबाईल १५ हजार रु.असा मिळुन एकुण ५ लाख आठेच्याळीस हजार रुपयांची चोरी झाली असल्याचे घर मालक उत्तम जवळकर यांनी सांगितले.

उरुळी कांचन येथे सहा महिन्यात एकाच सोसायटी मधे दोन वेळा भर दिवसा घरफोडी..

५ लाख आठेच्याळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास..

उरुळी कांचन परिसरात चोऱ्यांचे सञ सुरुच..

घरफोडी करणारे संशयित चेहरे सी सी टीव्हीत कैद

याच सोसायटी मधे सहा महिन्यापूर्वी कु़ंभार यांच्या घरी ही दिवसाच घरफोडी झाली होती. या ही घरफोडीत सोने व रोख रक्कम चोरी गेली होती. अशा दिवसा ढवळ्या घरफोडी जर होत असतील तर उरुळी कांचन नागरिकांची सुरक्षिता ऐरणीवर आली असल्याचे नागरिक चर्चा करु लागले आहे. सध्या उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोऱ्यांचे ही प्रमाण वाढले असुन दिवसाढवळ्या घर फोडी होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✍️ नितीन करडे पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

error: Content is protected !!