Homeसामाजिकउरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

✍️ नितीन करडे

पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या अतिरिक्त ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही, ६ कि.मी. लिंक लाईन प्रकल्पाचे लोकार्पण आमदार माऊली आबा कटके यांच्या हस्ते नाव्हारे उपकेंद्रात करण्यात आले. सुमारे २ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे हजारो शेतकरी व नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे उरळगाव, न्हावरा, कोळपे वस्ती, निंबाळकर वस्ती व आलेगावपागा परिसरातील वीजयंत्रणा अधिक सक्षम होणार असून, नव्या रोहित्रावरून दोन स्वतंत्र कृषी वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यमान १० एम.व्ही.ए. रोहित्रावरील भार कमी होऊन व्होल्टेज, सिंगल फेजिंग व अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

यावेळी आमदार माऊली आबा कटके यांनी, ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे सांगितले. उपस्थित नागरिकांनी या प्रकल्पामुळे शेती व घरगुती वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह होणार असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!