Homeक्राईमसराफ दुकानातील चोरी करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून केले...

सराफ दुकानातील चोरी करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून केले अटक

पुणे : सराफ दुकानातील चोरी करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासहित लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र तेलंगाना सीमेवरून अटक केले आहे. ऐ.बी.के. अंबिका ज्वेलर्स लोणीस्टेशन सोलापुर पुणे हायवे रोड लगत, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे येथील दुकानामधुन ता. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ०४:०० वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार अमोल विठ्ठल गवळी (वय २३ वर्षे) रा. पांडवदंड, फुरसुंगी, पुणे. याने दुकानातुन एकुण रु. ४.३६,३९२/- किंमतीच्या सहा सोन्याच्या चैन चोरी केल्याचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे नोंद करण्यात आला होता. दाखल गुन्हयाचा तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. गुन्हयाच्या घटनास्थळाच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपास अधिकारी पुजा माळी, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी पाहिले. गोपनीय माहिती दारा मार्फत माहिती मिळाली की आरोपी हा मुळचा महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सिमेवरील देगलुर गाव जि. नांदेड येथील आहे. अशी माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडल ५ पुणे शहर चे डॉ. राजकुमार शिंदे यांच्या परवानगीने पो हवा योगेश कुंभार व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी देगलुर गाव जि. नांदेड याठिकाणी जावुन तांत्रिक विश्लेषनाच्या व गोपनिय माहितीचे आधारे आरोपी अमोल विठ्ठल गवळी वय २३ वर्षं यास महाराष्ट्र, तेलंगणा राज्य सिमेवरील मदनुर रोड देगलुर ता. वेगलुर जि. नांदेड येथुन ताब्यात घेतले. व आरोपी ने गुन्हा केल्याची कबुली दिली. व चोरी केलेले सहा सोन्याचे चैन असा एकुण ४३६,३९२/- रु किमतीचा चा माल जप्त केला. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी करीत आहेत. सदरची, कामगीरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पुणे शहर रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली हडपसर विभाग अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या सूचनेवरुन महिला पोलीस उपनिरीक्षक, पुजा माळी, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पो हवा योगेश कुंभार, तेजस जगदाळे, संभाजी देवीकर, पो अंमलदार तुकाराम येडे व पो अंमलदार अजिंक्य जोजारे यांचे पथकाने ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

error: Content is protected !!