Homeक्राईमब्रेकींग : पुण्यात पहाटे अज्ञाताकडून घरावर गोळीबार 

ब्रेकींग : पुण्यात पहाटे अज्ञाताकडून घरावर गोळीबार 

पुणे प्रतिनिधी :पुण्यातील वाघोली येथे एका घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील बायफ रोड येथील असलेल्या सातव यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवार (ता.२५ डिसेंबर) रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराच्या दिशेला गोळीबार केल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी घराच्या आवारात फायरिंग केलेली बंदुकीची पुंगळी आढळून आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सातव यांचे घर आव्हाळवाडी रोड, वडजाई वस्ती येथील बाईफ रोडवर आहे. पहाटे आलेल्या अज्ञातंकडून त्यांच्या घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. हा गोळीबार का करण्यात आला याची माहिती मिळु शकली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास चालू केला आहे. हा गोळीबार निलेश सातव यांच्या घराच्या खिडकीच्या काचेवर केला असुन यात काचेला होल पडले असुन यात सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. हा गोळीबार कोणी व कशा कारणाने केला याचा तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!