ब्रेकिंग न्यूज..!
ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच बुलेटच्या फटाका बारचा नागरिकांना नाहक त्रास
25 ते 30 जणांची टोळी बारा ते पंधरा मोटरसायकल हॉर्नचा आवाज काढत तसेच आरडाओरडा करत टोळक्यांची उरुळी कांचन मध्ये दहशत, टोळके नक्की कोण? याचा तपास लागणार का?























