Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद

✍️ नितीन करडे 

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार (ता. २१ जुलै) रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या दरम्यान पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका दूध डेअरीवर चोरट्यांनी धाडसी डल्ला मारत शटर उचकटून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी डेअरीतील सुमारे ६० हजार रुपयांच्या दरम्यान रोकड लंपास केली. तसेच दुकानातील सुमारे २ हजार रुपयांच्या कॅडबरी चॉकलेट्सही चोरी करून नेल्याची माहिती डेअरी मालकाने दिली आहे. या संपूर्ण चोरीची घटना दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये तीन चोर स्पष्टपणे दिसत आहेत. चोरांनी काही मिनिटांतच चोरी करून घटनास्थळावरून पलायन केले.

उरुळी कांचन परिसरात यापूर्वीही मोटारसायकल चोरी, वाहनांच्या बॅटऱ्या आणि इतर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. आता महामार्गालगतच्या डेअरीवर झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, तसेच उरुळी कांचन परिसरात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

error: Content is protected !!