Homeराजकीयउरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत उमेदवारी जाहीर

पुणे | प्रतिनिधी

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन–सोरतापवाडी गटात राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाकडून योगेश नारायण सातपुते यांना उरुळी कांचन जिल्हा परिषद गटासाठी अधिकृत उमेदवार फॉर्म (AB) देत जाहीर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड यांनी दिली.

योगेश सातपुते हे तळागाळातील कार्यकर्ते म्हणून परिचित असून सामाजिक न्याय, स्थानिक विकास आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामस्तरापासून जनतेच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही उमेदवारी म्हणजे सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्याची आणि न्याय देण्याची संधी असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!