Homeक्राईमउरुळी कांचन–गुरु्हळीतील दोन गटांत तुफान हाणामारी; फायरिंग, कोयत्याचा हल्ला, दोन दुचाकी जाळल्या

उरुळी कांचन–गुरु्हळीतील दोन गटांत तुफान हाणामारी; फायरिंग, कोयत्याचा हल्ला, दोन दुचाकी जाळल्या

नितीन करडे | पुणे प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यात शुक्रवारी (ता. 16) रात्री साडे दहा वाजता सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील वाघापूर चौफुला परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या वेळी कोयत्याने वार करत एकावर जीवघेणा हल्ला, हवेत फायरिंग करण्यात आली असून दोन मोटारसायकली जाळण्यात आल्या.

हातात धारदार शस्त्र घेऊन!

मिळालेल्या माहितीनुसार हे दोन गट उरुळी कांचन व गुरु्हळी परिसरातील असल्याची चर्चा आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुरावे ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक!

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक ✍️ नितीन करडे सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या...

error: Content is protected !!