रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा उरुळी कांचन येथे अपघात महिला गंभीर जखमी
✍️नितीन करडे.
पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनी येथे रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा अपघात, एक महिला गंभीर जखमी झाली असून महिलेला पुढील उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल येथे दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे























