Homeक्राईमप्रवाशांची रात्रीच्या वेळी चोरी करुन लुटणाऱ्या रिक्षाचालक सह दोन बालकाकडुन ३,७०,२०० रुपयांचा...

प्रवाशांची रात्रीच्या वेळी चोरी करुन लुटणाऱ्या रिक्षाचालक सह दोन बालकाकडुन ३,७०,२०० रुपयांचा मुद्दमाल जप्त

✍️ नितीन करडे

पुणे : पुणे शहर भागात प्रवाशांची रात्रीच्या वेळी चोरी करुन लुटणारा रिक्षाचालका सह दोन बालकाकडुन ३,७०,२०० रुपयांचा मुद्दमाल वानवडी पोलीस जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून फैजान मोहम्मद गौस शेख (रा. उरुळी देवाची) व दोन बालकांना वानवडी पोलिसांनी पकडले आहे . हे तिघे रिक्षातून प्रवाशांना निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम लुटत होते. त्यांच्याकडून १ रिक्षा, १ चाकू आणि एकूण ३० मोबाईल (३ लाख ७० हजार २०० रु किंमतीचा मुद्देमाल) हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी पुणे स्टेशन व वानवडी परिसरात केलेल्या एकापेक्षा अधिक चोरीची कबुली दिली आहे.

वानवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी !

सदरची कारवाई ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर व विजयकुमार डोके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पो अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे महीला पोलीस अंमलदार सुजाता फुलसुंदर या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

error: Content is protected !!