Homeताज्या बातम्याउरुळी कांचन पोलिसांकडून दुचाकीवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई 

उरुळी कांचन पोलिसांकडून दुचाकीवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई 

उरुळी कांचन पोलिसांकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ; एकुण ४१ दुचाकी व चालकांवर दंड

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत विना नंबर, ट्रिपल सीट, विना परवाना , अल्पविन चालक , तसेच बुलेटचा आवाज काढणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याचे उरुळी कांचन पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, सहा पो उपनिरीक्षक रमेश भोसले, पो हवा निलेश जाधव, प्रशांत पवार, पो कॉ अमोल खांडेकर, सुदर्शन माने, अक्षय कामठे, रविकुमार फड, राजकुमार भिसे, मनोज रत्नपारखी, सुमित वाघ, अनिकेत गायकवाड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

error: Content is protected !!