Homeताज्या बातम्याबस चालकाकडुन सामान्य नागरिकाला पोर बोलावुन मारण्याची धमकी ; लोणी काळभोर येथील...

बस चालकाकडुन सामान्य नागरिकाला पोर बोलावुन मारण्याची धमकी ; लोणी काळभोर येथील घटना

✍️नितीन करडे

पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील स्टेशन चौकात (ता ०६ ऑगस्ट) रोजी सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान पि एम पी एल बस चालकाने किरकोळ कारणावरून एका कारचालकाला अरेरावी ,शिवीगाळ करत पोर बोलवुन तुला मारेन अशी धमकी दिली असल्याची घटना समोर आली आहे.

ज्ञानेश्वर भोसले हे त्यांची नवीन कार पुणे सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनला घरी जात असताना लोणी काळभोर स्टेशन चौकात आल्यावर पि एम पी एल बस क्र. (एम एच- १२ -एक्स एम, ८५२१) बस कोड नं , (तिरुपती ६२) या बसचा चालक तानाजी शिंदे (वय ३० वर्ष रा. लोणी काळभोर पुणे.) याने विनाकारण हॉर्न वाजवत बस दोन वेळा अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असुन भोसले यांनी बस चालकाला विचारणा केली असताना बस चालकाने अरेरावी करत शिवीगाळ करून, तुला शंभरच्या स्पीडने गाडी चालवता येत नाही का असे उलट सुलट बोलुन भोसले यांना पोर बोलून मारीन असे बस चालकाने धमकी दिली असल्याचे भोसले यांनी सांगितले.

अशा काही मुजोर बस चालकांकडून रस्त्यावर नागरिकांना विनाकारण त्रास होतो. पोर बोलून मारहाण करेन बोलणे बस चालकाचे बोलणे योग्य नाही. बस चालकांकडून नागरिकांना अरेरावी, दमदाटी करणे अशा घटना सतत घडत आहेत अशा मुजोर बस चालकांवर संबंधित बस अधिकारी यांनी कारवाई करावी.

सतीश साळवे – वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा ;महासचिव

आमच्याकडून त्या बस चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी घटना पुन्हा होणार नाही याची दक्षता आमच्याकडून घेण्यात येईल, बस चालकांच्या विरोधात अशी काही तक्रार असल्यास नागरिकांनी ऑफिसशी संपर्क साधावा. तसा कोणी आढळल्यास मुजोर पणा करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येईल.

समीर आत्तार – पि एम पि एल, अधिकारी हडपसर डेपो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक!

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक ✍️ नितीन करडे सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या...

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन :...

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

error: Content is protected !!