Homeताज्या बातम्यामहामार्गावर झालेल्या अपघातात पसरलेल्या ऑइल व डिझेलमुळे पुन्हा अपघातास निमंत्रण 

महामार्गावर झालेल्या अपघातात पसरलेल्या ऑइल व डिझेलमुळे पुन्हा अपघातास निमंत्रण 

✍️नितीन करडे

महामार्गावर झालेल्या अपघातात पसरलेल्या ऑइल व डिझेलमुळे पुन्हा अपघातास निमंत्रण

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डाळिंब चौकात डंपर, पिकअप चा अपघात झाला आहे. (ता. २३) बुधवार रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक पिकअप सोलापूर वरून पुण्याच्या दिशेला निघाली होता. डाळिंब चौकात अचानक आडवी आलेली मोटारसायकल मुळे पिकअप गाडीने जोरदार ब्रेक मारला पण यात पिकअप पुण्यावरून सोलापूर च्या दिशेला निघालेल्या डंपरला जाऊन धडकला यात पिकअप पलटी झाला. पिकअप मधील प्रवाशांना प्रताप कांचन व स्थानिक नागरिकांनी बाहेर काढण्यास मदत केली.

डाळिंब चौकात मोटरसायकल चालकाला महामार्गावरून येणाऱ्या पिकअप चा अंदाज न आल्याने अपघात झाला. असल्याचे प्रथमदर्शी ने सांगितले. तसेच पिकअप चालकाने पंधरा ते वीस फूट ब्रेक मारला होता. पण पिकअप घासत जाऊन डंपरला धडक दिली. यात पिकअप महामार्गावर पलटी झाला. असुन या अपघातात पिकअप चालक किरकोळ जखमी झाला आहे. पिकअप महामार्गावर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने व पोलीस कर्मचारी नसल्याने वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. तसेच पिकअप गाडीची काच रस्त्यावर पडल्याने व डिझेल,ऑइल पुर्ण रस्त्यावर पसरल्याने पुन्हा अपघात होण्याचे नाकारता येत नाही.

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डाळिंब चौकात डंपर, पिकअप चा अपघात झाला आहे. (ता. २३) बुधवार रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक पिकअप सोलापूर वरून पुण्याच्या दिशेला निघाली होता. डाळिंब चौकात अचानक आडवी आलेली मोटारसायकल मुळे पिकअप गाडीने जोरदार ब्रेक मारला पण यात पिकअप पुण्यावरून सोलापूर च्या दिशेला निघालेल्या डंपरला जाऊन धडकला यात पिकअप पलटी झाला. पिकअप मधील प्रवाशांना प्रताप कांचन व स्थानिक नागरिकांनी बाहेर काढण्यास मदत केली.

 व्हिडिओ – महामार्गावर ऑइल व डिझेल पसरलेले..

डाळिंब चौकात मोटरसायकल चालकाला महामार्गावरून येणाऱ्या पिकअप चा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रथमदर्शी ने सांगितले. तसेच पिकअप चालकाने पंधरा ते वीस फूट ब्रेक मारला होता. पण पिकअप घासत जाऊन डंपरला धडक दिली. यात पिकअप महामार्गावर पलटी झाला. असुन या अपघातात पिकअप चालक किरकोळ जखमी झाला आहे. पिकअप महामार्गावर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने व पोलीस कर्मचारी नसल्याने वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. तसेच पिकअप गाडीची काच रस्त्यावर पडल्याने व डिझेल,ऑइल पुर्ण रस्त्यावर पसरल्याने पुन्हा अपघात होण्याचे नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!