Homeक्राईमश्री.संत ज्ञानेश्वर महाराज, श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये मोबाईल दागिने हिसकावणारे परराज्यातील...

श्री.संत ज्ञानेश्वर महाराज, श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये मोबाईल दागिने हिसकावणारे परराज्यातील चोर जेरबंद

✍️नितीन करडे

श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळाचे दर्शनाकरीता नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते. दर्शनाचे दरम्यान नागरिकांचे मोबाईल चोरी व चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असतात. सदर गुन्हयांना प्रतिबंध होणेकरीता मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांनी गुन्हे शाखा युनिट ५ व युनिट ६ पुणे, शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणुक केलेली होती. त्यासाठी गुन्हे शाखा युनिट ५ व युनिट ६ या पथकाने पोलीस निरीक्षक वाहीद पठाण हे त्यांचे स्टाफ सह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना मिळालेल्या बातमीवरुन अभिलेखावरील
महिला आरोपी चांदणी शक्ती कांबळे, वय ३२ वर्षें, रा. मौलानी शाळेजवळ गांधीनगर,उदगीर ता.उदगीर जि .लातुर २)रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे, वय. ३५ वर्षे,३) बबीता सुरज उपाध्ये, वय. ५७ वर्षे, रा. चंद्रमा देवीनगर,उदगीर ,ता. उदगीर जि.लातुर ४) पुजा धिरज कांबळे, रा. भदाडे चौक,गांधीनगर उदगीर ,ता.उदगीर जि.लातुर गणेश विलास जाधव, वय. ३० वर्षे. राबुशननगर
झोपडपट्टी, आण्णासाहेब पाटील शाळेजवळ , सोलापुर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करुन त्यांचे ताब्यातुन सोन्याचे मिनी गंठण व सोन्याचे मंगळसुत्र असे एकुण १९,४१,३९०/- रु.किं.चे २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. आणि त्यांचेकडून हडपसर पोलीस स्टेशन व लोणी काळभोर पोलीस येथील अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.

तसेच पालखी सोहळा दरम्यान आरोपी अरबाज नौशाद शेख, रा. महाराजपुर, थाना तलझारी जि. साहेबगज , झारखंड व एका विधी संघर्षीत बालकास वय १७ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुवक तपास करुन त्यांचे कडून ४,५०, ०००/- रु. किं.चे वेगवेगळया कंपनीचे एकुण १४ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन ‘ ताब्यात घेण्यात आले. असून त्यांचेकडुन हडपसर पोलीस स्टेशन, वानवडी पोलीस स्टेशन येथील एकुण तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस केले. उर्वरीत मोबाईलच्या मुळ मालकांचा व सोन्याचे दागिन्यांच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. अशा प्रकारे गुन्हे शाखा पथकाकडुन सोन्याचे दागिने व मोबाईल हॅण्डसेट असा  एकुण २३,९१,९३० रु.किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला.

पालखी ‘ सोहळा’ दरम्यान ज्या नागरीकांचे मोबाईल हॅण्डसेट किंवा ज्या महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरीस गेलेले आहेत.त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधणेबाबत पोलीसांकडुन आवाहन करणेत आलेले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त.पुणे शहर, अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त ,गुन्हे पुणे शहर, पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे शहर निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयूक्त गन्हे-२, राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ५ व युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सपोनि मदन कांबळे तसेच पो अंमलदार राजश शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोंगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे, निर्णय लांडेव, जावेद शेख यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

error: Content is protected !!