Homeक्राईमउरुळी कांचन येथे चोऱ्यांचे सञ सुरुच; दुकान फोडून ८० हजाराचा माल केला...

उरुळी कांचन येथे चोऱ्यांचे सञ सुरुच; दुकान फोडून ८० हजाराचा माल केला लंपास, चोर सीसी टीव्हीत कैद

नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे सत्र सुरुच आहे. उरुळी कांचन मधील शिंदवणे रोड येथील कपड्याचे दुकान फोडुन ऐंशी हजाराचा माल चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना मंगळवार (ता.१७ जुन रोजी) पहाटे घडली आहे. तसेच चोरी करणारे दोन चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

” चोरी करण्यासाठी चोरांना उरुळी कांचन परिसर सुरक्षित, सोपे ठिकाण, नागरिकांकडून चर्चेला उदान ” 

मिळालेल्या माहितीनुसार रामदास हनुमंत डोंबाळे (वय २९ रा. शिंदवणे) पुणे, यांचे शिंदवणे रोड येथील विष्णु कृपा कार्यालयाच्या शेजारी चिंतामणी कपड्याचे दुकान आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञान चोरट्या दुकान फोडून दुकानातील ८० हजारच्या रुपयांच्या आस पास चोरी झाली असल्याचे रामदास डोंबाळे यांनी सांगितले. यात चोरांनी कपड्याच्या दुकानातून शर्ट, पॅन्ट, साड्या, लेडीज मटरेल असा माल चोरी गेला असल्याचे दुकान मालकांनी सांगितले. तसेच उरुळी कांचन परिसरात महिन्यात अनेक ठिकाणी भर दिवसा व राञी चोऱ्या झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: थेऊर (ता. हवेली) : पै. दत्तात्रय (आबा) काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या...

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली 

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरी गेलेली दुचाकी तब्बल १५ महिन्यांनंतर...

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण? 

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण?  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर...

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

error: Content is protected !!