Homeक्राईमउरुळी कांचन येथे डुकरांची व शेळीच्या करडाची चोरी, विशेष म्हणजे शेळीमालकाच्या पाहण्यातलाच...

उरुळी कांचन येथे डुकरांची व शेळीच्या करडाची चोरी, विशेष म्हणजे शेळीमालकाच्या पाहण्यातलाच चोर

उरुळी कांचन  येथे डुकरांची व शेळीच्या करडाची चोरी झाली असुन चोर हा शेळी मालकाच्या पाहण्यातलाच असल्याचे शेळीमालकाने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचन येथील जय मल्हार रोड वरील डुक्करांची व शेळीच्या करडाची चोरी राञी दीड वाजण्याच्या सुमारास झाली असल्याचे शेळी मालक घनश्याम जाधव यांनी सांगितले. त्यावेळी शेळीमालकाने चोराला विरोध केला पण चोराने त्याच्या जवळील धारदार शस्त्राचा धाक दाखवुन बाजार मैदान मधे उभा असलेल्या अशोक लेलन कपनीच्या टेम्पोच्या बाजूने पळ काढला.व टेम्पो घेऊन पसार झाले. तसेच चोर विना नकाबाचा असल्याने शेळीमालकाने त्याला ओळखले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!