Homeक्राईमधक्कादायक! घर मालकानेच केला ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार उरुळी कांचन येथील घटना 

धक्कादायक! घर मालकानेच केला ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार उरुळी कांचन येथील घटना 

पञकारनितीन करडे

धक्कादायक ! घर मालकानेच केला ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार उरुळी कांचन येथील घटना 

पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घर मालकानेच भाडेकरुच्या पाहुणीवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ३ फेब्रुवारी सोमवारी रोजी दुपारी १२ बाजण्याच्या दरम्यान घर मालक लाला किसन आटोळे (वय ६० वर्ष) रा. तरडे ता. हवेली जि. पुणे. हा भाडेकरुच्या घरी पाणी पिण्याच्या बाहण्याने घरात आला. त्या वेळी घरात भाडेकरू ची पाहुनी एकटीच होती. घर मालक लाला आटोळे याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर किचन मधे जाऊन सदर महिलेवर जबरदस्ती करत बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना घडली असुन तसा उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी ला पोलीसांनी ताब्यात घेतले असुन पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मटाले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

error: Content is protected !!