Homeक्राईमशिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात, एक जण जागीच ठार ; एक जण...

शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात, एक जण जागीच ठार ; एक जण गंभीर जखमी 

पुणे : जेजुरी – बेल्हा महामार्गावरील शिंदवणे (ता. हवेली) घाटात दुधाचा टँकर पलटी होऊन एक जण जागीच ठार झाला असल्याची माहिती समोर येत असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या व कस्तुरी ॲम्बुलन्सच्या मदतीने गंभीर जखमीला उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिंदवणे घाट येथे मध्य भागी तीव्र उतार आहे. त्याच्या समोरील वीस फुट उंच कठडा तोडून टँकर खाली पडला. टँकर चौदा टायर असून दुधाने भरलेला होता. टँकर पलटी झाल्याने दूध पूर्ण रस्त्यावर सांडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

error: Content is protected !!