Homeक्राईमदोन महिन्यापूर्वी चोरी करून फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट ६ केला...

दोन महिन्यापूर्वी चोरी करून फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट ६ केला जेरबंद

✍️नितीन करडे

पुणे : दोन महिन्यापूर्वी चोरी करून जबर मारहाण करणारा फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट ६ ने जेरबंद केला आहे.

गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणाऱ्या तसेच दोन महीन्यापासुन फरार असेलेला आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ ने जेरबंद केला. (ता.४ जानेवारी) रोजी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस अमंलदार बाळासाहेब सकटे नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले महिला पोलीस अमंलदार प्रतिक्षा पानसरे, सुहास तांबेकर, असे युनिट हदीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अमंलदार नितीन मुंडे यांना गोपनीय माहीती दारा मार्फत माहिती मिळाली कि विमाननगर पोलीस स्टेशन मधील चोरी व मारहाण करणाऱ्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी रोहित ऊर्फ नरेश अवधुत हा सिल्वर ओक सोसायटी कल्याणीनगर पुणे येथे येणार असल्याची बातमी मिळाली. ही बातमी मिळताच वरिष्ठांनांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन त्यास शिताफिने पकडुन सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहित ऊर्फ नरेश उत्तम अवधुत (वय ३० वर्ष) रा. रामवाडी सिधार्थनगर पुणे असे असल्याचे सांगीतले. आरोपीची खात्री करुन आरोपीस ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या व नोंद गुन्हयाचा पुढील तपासासाठी विमाननगर पोलीस स्टेशन च्या ताब्यात आरोपी दिला. ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे २ चे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट गुन्हे ६ शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, पो अमंलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, बाळसाहेब तनपुरे, समिर पिलाणे पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

error: Content is protected !!