Homeमहत्त्वाचेवाडेबोल्हाईत वाघोली-राहू रस्त्यावर एसटी, कारचा भीषण अपघात !

वाडेबोल्हाईत वाघोली-राहू रस्त्यावर एसटी, कारचा भीषण अपघात !

✍️विजय लोखंडे,

सुदैवाने जिवीत हानी टळली; एस.टी.ला वरट्याक करताना कार एस.टी खड्यात पलटी

श्री क्षेत्र वाडेबोल्हाई (ता.हवेली) येथे वाडेफाटा नजदीक वाघोली-राहू रस्त्यावर (एम.एच.०६,एस.८३४३) या क्रमांकाची परिवहन खात्याची एस.टी.ला वरट्याक करताना (एम.एच.१२,एन.पी.७७४०) या क्रमांकाची कार ही दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला खड्यांत जाऊन पलटी होत आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला.यामध्ये सुदैवाने जिवीत हानी टळली.यात एस.टी.बसेस मधील प्रवासी थोडक्यात सुखरूप बचावले. तर कार मधील महिला चालक व त्याबरोबर महिला थोडक्यात वाचल्या. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

एस.टी.बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी वाडेबोल्हाईचे युवा नेते राहुल शिंदे,वायरमन अमोल पायगुडे,योगेश पायगुडे,संतोष शितोळे,राजु पायगुडे,माऊली पायगुडे,आदींनी वेळी प्रसंगी मदत केली.अशी माहिती वायरमन अमोल पायगुडे यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी की,परिवहन खात्याची एस.टी.बस पुणे,शिवाजीनगर स्थानक कडून दौंड तालुक्यातील वाळकी येथे प्रवासी घेऊन चालली होती.तर चारचाकी कार वाहन पिंपरी चिंचवड कडून शिरूर तालुक्यातील नागरगाव कडे चालली असताना वाडेबोल्हाई येथील वाडेफाटा नजदीक एकच दिशेने चारचाकी वाहन हे एस.टी.ला वरट्याक करताना समोरून दुचाकी आल्याने दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे नियंत्रण सुटून कार एस.टी.च्या बंफर ला अडकून दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाले.अशी माहिती वाडेबोल्हाईचे वायरमन अमोल पायगुडे, युवा नेते राहुल शिंदे,माजी आदर्श सरपंच दिपक गावडे यांनी दिली.

वाघोली-राहू रस्त्याचे रुंदीकरण करावे –
हा भीषण अपघात घडत सुदैवाने जिवीत हानी टळली आहे.परंतु पुणे,वाघोली-राहू,पारगाव हा रस्ता दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने हवेली व दौंड या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता मार्ग समजला जातो.येथे रस्त्याची रुंदी कमी असल्याने आजवर अनेक अपघात घडले आहेत.त्यामुळे सबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने, शासनाने येथे रस्त्याचे रुंदीकरण करीत रस्त्याचे नूतन काम करावे.

– किर्तीताई अमोल पायगुडे,माजी उपसरपंच तथा सदस्या-ग्रामपंचायत वाडेबोल्हाई

वाडेबोल्हाई येथील वाघोली-राहू रस्त्यावर एसटी-कारचा भीषण अपघात, प्रवाशांना सुखरूप बाहेर काढताना ग्रामस्थ.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली 

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरी गेलेली दुचाकी तब्बल १५ महिन्यांनंतर...

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण? 

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण?  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर...

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

error: Content is protected !!