Homeमहत्त्वाचेपुणे सोलापूर महामार्गावर अवजड वाहने सुसाट ; धोकादायक वाहतूक वाहनांवर कारवाई कधी...

पुणे सोलापूर महामार्गावर अवजड वाहने सुसाट ; धोकादायक वाहतूक वाहनांवर कारवाई कधी ?

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर अवजड वाहने सुसाट वेगाने धावत असुन त्यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे. अशा वाहनांवर प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

बेधुंद सुसाट हायवामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले अनेक उदाहरणे ताजे असतानाच बुधवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील इनामदार वस्ती ते थेऊर फाटा दरम्यान दहा टायर हायवा ट्रकला समोर व मागील बाजूस नंबर नसलेला बेफिकीर सुसाट धावत होता. अनेक वाहणांना तो साईट देत नसल्याचे वाहन चालकांनी सांगितले. अशा बेफिकीर सुसाट वाहणावर कारवाई कधी होणार तसेच विना नंबरची वाहने महामार्गावर धावतातच कशी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक हायवावर पुढे-मागे नंबर प्लेटही नसल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण होत आहे. या धोकादायक वाहतुकीकडे प्रशासनाचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून नागरिकांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. हायवाच्या बॉडीच्या वर मोठे दगड बाहेर लोंबकळत असल्याने कधीही हे दगड रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीट, माती, मुरूम वाहतूक करणारे वाहने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कुठलीही उपाय योजना राबवत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

 पुणे सोलापूर महामार्गावर अवजड सुसाट धावत असलेला वाहन –

प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या अवजड चालणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणले नाही तर कोणत्याही क्षणी मोठी घटना घडू शकते, अशी भीती वाहनचालकांसह नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच कारवाई कधी होणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर विना नंबरचे अवजड वाहनांची दौड , अनेक अवजड वाहने सुसाट, वाहतूक पोलीसांची कारवाई मात्र सर्वसामान्य नागरिकांवरच का ? , पुणे सोलापूर महामार्गासह शिंदवणे ते उरुळी कांचन मार्गावर अवजड वाहतूक होते, धोकादायक वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी ?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेची कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात!

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे...

error: Content is protected !!