Homeक्राईमधक्कादायक! उरुळी कांचन येथे पैसे माघारी देत नसल्या कारणाने एकावर कोयत्याने वार 

धक्कादायक! उरुळी कांचन येथे पैसे माघारी देत नसल्या कारणाने एकावर कोयत्याने वार 

✍️नितीन करडे

धक्कादायक! उरुळी कांचन येथे पैसे माघारी देत नसल्या कारणाने एकावर कोयत्याने तीन वार केले असल्याची घटना घडली.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे दिलेले पैसे माघारी देत नसल्या कारणावरून दत्तवाडी येथील एकावर ऊस साळायच्या कोयत्याने हातावर, पोटावर,खांद्यावर असे तीन ठिकाणी वार केले असल्याची घटना घडली आहे. वार झालेला व्यक्ती जखमी झाला असुन सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल झाला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

error: Content is protected !!