Homeमहत्त्वाचेजेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ जण ठार, पाच गंभीर जखमी

जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ जण ठार, पाच गंभीर जखमी

नितीन करडे

पुणे- जेजुरी मोरगाव रोड वर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्वीफ्ट कारने पीकअप ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेसह आठ जण ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मोरगाव कडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार ( एम एच ४२ -ए एक्स -१०६०) श्रीराम ढाब्या समोर पिकअप टेम्पो मधील ( एम एच १२ एक्स एम ३६९४ ) साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार ( एम एच १२ टी के ९४८३) ला स्वीफ्ट कार जाऊन धडकली. या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर स्वीफ्ट डिझायर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले आहेत. तर दोन मुले, एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

अपघातात मृतांची नावे पुढीलप्रमाणे-

सोमनाथ रामचंद्र वायसे व रामू संजीवन यादव, दोघेही रा. नाझरे कप, ता. पुरंदर, अजय कुमार चव्हाण, रा. उत्तरप्रदेश अजित अशोक जाधव, रा. कांजळे, ता. भोर जि. पुणे, किरण भारत राऊत, रा. पवारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे, अक्षय शंकर राऊत, रा. झारगडवाडी, ता. इंदापूर जि. पुणे, अश्विनी शंकर ऐसार, रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर तर एकाची ओळख पटू शकली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!