Homeराजकीयउरुळी कांचन-सोरतापवाडी गणातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनिल कदम नावाची चर्चा

उरुळी कांचन-सोरतापवाडी गणातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनिल कदम नावाची चर्चा

✍️ प्रतिनिधी — नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) : आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उरुळी कांचन-सोरतापवाडी गणातून समाजसेवक अनिल रामू कदम यांची उमेदवारी चर्चा चांगलीच रंगू लागली. विविध सामाजिक उपक्रमांमुळे कदम यांनी स्व:ता ची ओळख निर्माण केली आहे.

अनिल कदम हे “अनिल बहुउद्देशीय सामाजिक संस्था” या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ते मागील अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय शिबिरे, रक्तदान शिबिरे, अशा विविध उपक्रमांतून सक्रियपणे कार्यरत असुन सहभाग घेत असल्याची ही चर्चा नागरिक करत आहेत.

स्थानिक पातळीवर सोरतापवाडी, उरुळी कांचन, तरडे, वळती, शिंदवणे या परिसरात अनिल रामू कदम यांचा नागरिकांशी दांडगा संपर्क असुन सामाजिक क्षेत्रातील या सातत्यपूर्ण कार्याची चर्चा रंगु लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा...

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा दाखल ✍️नितीन करडे उरुळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर सावकारी व अवाजवी...

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत ✍️ नितीन करडे  पुणे : वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाइफ रोड, वाघोली येथील पठाण हाईट्स...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ चा चक्काचूर ✍️ नितीन करडे हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत उमेदवारी जाहीर पुणे | प्रतिनिधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन–सोरतापवाडी गटात...

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण ✍️ प्रतिनिधी | नितीन करडे  उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात पुन्हा एकदा करणी-भानामती...

error: Content is protected !!