Homeक्राईमउरुळी कांचन येथील चोरट्यांना सोन्या पाठोपाठ आता ब्रँडेड मोबाईलची भुरळ; अंदाजे कोटी...

उरुळी कांचन येथील चोरट्यांना सोन्या पाठोपाठ आता ब्रँडेड मोबाईलची भुरळ; अंदाजे कोटी रुपयांच्या मोबाईलची चोरी

✍️नितीन करडे 

उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरांनी धुमाकूळ घालत असल्याचा घटना सतत घडत असुन आता चक्क चोरांनी पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच डल्ला मारला असुन अंदाजे कोट रुपयांच्या मालाची चोरी करून पोलीसांनाच आव्हान केले असल्याची घटना घडली आहे. दोन मोबाईल दुकानातून अंदाजे कोटीच्या आसपास ब्रँडेड मोबाईलची चोरी झाली असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज (ता. १९ जून ) गुरुवार रोजी राञी उरुळी कांचन पोलीस स्टेशन जवळच उरुळी कांचन मधील सर्वात दोन मोठ्या मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडल्या असल्याची घटना पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या दोन मोबाईल दुकानातून अंदाजे कोटी रुपयाच्या आसपास ब्रँडेड मोबाईल सह माल चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच दौंड उप विभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करुन भेट दिली.

” उरुळी कांचन परिसरात झालेल्या चोऱ्या “

(ता. १० जुन) रोजी काही अंतरावरच पोलीस नाकाबंदी असुन देखील वटपोर्णिमे दिवशी भर दिवसा कब्रस्तान शेजारी चहा विक्रेते महिलेची सोन्याची अंगठी चोरट्यांनी लंपास केली.
(ता. १६ सोमवार) रोजी भर दिवसा सकाळी साडेसात वाजण्याचे दरम्यान एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. 
(ता. १८ बुधवार) रोजी तीन ठिकाणी चोरी ‘
१)शिंदवणे रोड येथील कपड्याचे दुकान फोडले, 
२) तुपे वस्ती येथील बंद घर फोडून पाच लाखांच्या आसपास दागिन्यांची चोरी,
३)इनामदार वस्ती येथील मानसरोवर सोसायटीतील अनेक मोटरसायकलचे लॉक तोडून नुकसान करुन पेट्रोल चोरी,

प्रत्येक ठिकाणी चोर सीसीटीव्ही मध्ये कैद…उरुळी कांचन येथील नागरिकांचा सवाल, उरुळीत चालय तरी काय ? उरुळी कांचन ची सुरक्षा राम भरोसे का ?… उरुळी कांचन परिसरात सततच्या चोरीच्या घटनेने नागरिकांमधे घबराटीचे वातावरण 

कालच माल खरेदी केला होता. आमच्या दुकानात ७० ते ७५ लाखाच्या आसपास माल होता. तोडलेल्या शटर मधून अस दिसतय कि जवळजवळ सगळा माल चोरांनी नेला आहे. कॅमेऱ्याचे मशीन फोडला आहे.

-रोहन थोरात, मोबाईल दुकानदार.

एका दुकानातून अंदाजे गेलेले मोबाईल

एप्पल फोन १७, सॅमसंग ३२, विवो ४०, ओपो १५, रेडमी १३, वन प्लस २, सॅमसंग ३३, गुगल पिक्सल १, नथिंग १, मोटरोला ३, असा अंदाजे एकुण १५७ च्या आसपास मिळुन ५० ते ५५ लाखांचा माल चोरी तर दुसऱ्या दुकानातील मोबाईल किती गेला ते समजू शकले नाही.

“उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील यापूर्वी चोरीच्या प्रकरणात एक टीम काम करत असुन आज जी घटना घडली आहे त्याकरिता दुसरी टीम रवाना करत आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील.” 

-अविनाश शिळीमकर- वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!