Homeसामाजिकहरित वारी अनुषंगाने सोरतापवाडीत उरुळी कांचन पोलिसांच्या वतीने वृक्षारोपण 

हरित वारी अनुषंगाने सोरतापवाडीत उरुळी कांचन पोलिसांच्या वतीने वृक्षारोपण 

✍️नितीन करडे

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलिसांच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केलेल्या हरित वारीच्या अनुषंगाने सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रविवार (ता. २२) रोजी पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर मनोहर पाटील, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, (NHI) चे अधिकारी रोहन जगताप, पो हवा सुजाता भुजबळ, अजित काळे, पो कॉ राजकुमार भिसे , तसेच पालखी सोहळ्याचे पदाधिकारी, सोरतापवाडीचे ग्रामस्थ यांच्या समवेत वृक्षारोपण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री थेट: स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वोत्कृष्ट ऑफर

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री आता भारतात थेट आहे. तीन दिवसांचा भव्य विक्री कार्यक्रम 14 जुलै 2025 पर्यंत खुला राहील. यावर्षीच्या प्राइम डे...

बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस 15 दिवसांपर्यंत बॅटरीच्या आयुष्यासह भारतात लाँच केले गेले: किंमत,...

शुक्रवारी भारतात बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस सुरू करण्यात आले. स्मार्टवॉच हे बोटच्या नवीन शौर्य लाइनअपमधील पहिले उत्पादन आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते इनबिल्ट जीपीएस...

error: Content is protected !!