Homeक्राईमसोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर रेसिंग करत असणाऱ्यांना जाब विचारल्याने नागरिकांना शिवीगाळ व धमकी...

सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर रेसिंग करत असणाऱ्यांना जाब विचारल्याने नागरिकांना शिवीगाळ व धमकी धमकी

नितीन करडे

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

पुणे : वाघोलीतील न्याती एलाना सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर काही युवकांकडून थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस लावण्यात आली. नागरिकांनी विरोध केला व जाब विचारला म्हणून जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकांकडुन शिवीगाळ व दमदाटी करत धमकी देण्यात आली असुन तुम्हाला आम्ही सोडणार नाही अशी ही धमकी देण्यात आली. असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीवर चांगलाच वायरल झाला आहे.

या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, स्मार्ट सिटी हीच आहे का? स्मार्ट सिट असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला आहे. अशा मुजोर गुंडशाही व दहशत निर्माण करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलीस काय? कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✍️ नितीन करडे पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

error: Content is protected !!