Homeक्राईमअपहरण झालेल्या आमदार टिळेकर यांच्या मामाचा मृत्यदेह शिंदवणे घाटात सापडल्याचा निषपन्न

अपहरण झालेल्या आमदार टिळेकर यांच्या मामाचा मृत्यदेह शिंदवणे घाटात सापडल्याचा निषपन्न

अपहरण झालेल्या आमदार टिळेकर यांच्या मामाचा मृत्यदेह शिंदवणे घाटात सापडल्याचा निषपन्न परिसरात मोठी खळबळ

उरुळी कांचन (ता हवेली) शिंदवणे घाटात सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आमदार टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला असल्याचे मोठी घटना समोर मोठी खळबळ उडाली आहे. अशी माहिती हडपसर झोन पाचचे पोलीस अधिकारी यांनी सागितले. हा मृतदेह विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा असुन त्यांचे नाव सतीश वाघ आहे सकाळी त्यांचे अपहरण करून  यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील मध्यभागी मारेकऱ्यांनी टाकला असल्याचा निष्पन्न झालं आहे. मारेकऱ्यांनी  खोऱ्याचा दांडा व मास्क टाकून फरार झाले आहेत. तरी पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल  ✍️ नितीन करडे दौंड, प्रतिनिधी : दौंड...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

error: Content is protected !!