Homeसामाजिकशिंदवणे घाटातून जात असाल तर सावधान ; शिंदवणे घाटात खडी रस्त्यावर आल्याने...

शिंदवणे घाटातून जात असाल तर सावधान ; शिंदवणे घाटात खडी रस्त्यावर आल्याने अपाघातास निमंत्रण

नितीन करडे

उरुळी कांचन : –हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात पावसामुळे खडी रस्त्यावर आली आहे. शुक्रवार रोजी सायंकाळी मुसधार पाऊस झाल्याने घाटात रसत्याच्या बाजुची खडी रस्त्यावर आली आहे. रस्त्यावर आलेल्या खडी वरून वाहने गेली कि वाहने घसरतात. त्या खडीमुळे मोठा अपघात नाकारता येत नाही. कारण शिंदवणे घाट हा बेल्हे -जेजुरी,सातारा महामार्ग आहे. या महामार्गाचा अवजड वाहनासह पर्याटक वाहने रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे बेल्हे -जेजुरी माहमार्गावर जाण्यासाठी वाहनांची गर्दी असते. या खडीवरून राञी एक मोटारसायकल वरील जोडपं पडले . सुदैवाने माघे मोठे वाहन नसल्याने मोठा अपघात टळला. तरी सार्वजनिक बाधकाम विभागाने त्वरित घाटातील रस्त्यावर पसलेली खडीचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चालक कडून होत आहे.

” शिंदवणे घाटातून जात असाल तर सावधान ; शिंदवणे घाटात खडी रस्त्यावर आल्याने अपाघातास निमंत्रण “

माझे या घाटातून दररोज येणे जाणे आहे. मोठा पाऊस आला कि प्रत्येक वेळी शिंदवणे घाटात बाजुची खडी रस्त्यावर येते, त्यावेळी वाहन चालवताना खुप कसरत करावा लागते. खडी रस्त्यावर आली कि मोटारसायकल पडतेच कारण या घाटात अती चढ-उत्तार, जगेवर वळने आहेत. मोटारसायकल ने ब्रेक मारला कि मोटारसायकल खडी वरून घसरून पडते.

नारायण खंडागळे -प्रवाशी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री थेट: स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वोत्कृष्ट ऑफर

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री आता भारतात थेट आहे. तीन दिवसांचा भव्य विक्री कार्यक्रम 14 जुलै 2025 पर्यंत खुला राहील. यावर्षीच्या प्राइम डे...

बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस 15 दिवसांपर्यंत बॅटरीच्या आयुष्यासह भारतात लाँच केले गेले: किंमत,...

शुक्रवारी भारतात बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस सुरू करण्यात आले. स्मार्टवॉच हे बोटच्या नवीन शौर्य लाइनअपमधील पहिले उत्पादन आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते इनबिल्ट जीपीएस...

error: Content is protected !!