Homeक्राईमधक्कादायक ! वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून...

धक्कादायक ! वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लुटले

वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लुटले, पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु.

✍️नितीन करडे

पुणे : वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी ‘माऊली-माऊली’चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले असताना. आता या वारीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घडली आहे. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते.

त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. यानंतर दोन जणांनी वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेत पोलीस अज्ञातांचा शोध घेत असून या आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री थेट: स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वोत्कृष्ट ऑफर

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री आता भारतात थेट आहे. तीन दिवसांचा भव्य विक्री कार्यक्रम 14 जुलै 2025 पर्यंत खुला राहील. यावर्षीच्या प्राइम डे...

बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस 15 दिवसांपर्यंत बॅटरीच्या आयुष्यासह भारतात लाँच केले गेले: किंमत,...

शुक्रवारी भारतात बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस सुरू करण्यात आले. स्मार्टवॉच हे बोटच्या नवीन शौर्य लाइनअपमधील पहिले उत्पादन आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते इनबिल्ट जीपीएस...

error: Content is protected !!