Homeताज्या बातम्यामाऊली आबा कटके यांना उरुळी कांचन मधुन नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

माऊली आबा कटके यांना उरुळी कांचन मधुन नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

नितीन करडे
पुणे प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथे माऊली आबा कटके यांची गावभेट दौऱ्या निमित्त उरुळी कांचन येथे रॅलीला नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतीसाद दिला. यावेळी माऊली कटके यांना घोड्यावर बसुन ढोल ताशाच्या गजरात बाजार चौकातुन उरुळी कांचन मधील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदीर येथून दर्शन घेऊन महात्मा गांधी रोडने गावाला वळसा घातला . यावेळी उरुळी कांचनचे सरपंच अमित बाबा कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, संतोष हरिभाऊ कांचन, सुनील बापु कांचन, अजिंक्य कांचन, संतोष आबासाहेब कांचन, विकास जगताप, तसेच आदी माजी सरपंच, माजी उपसरपंच, परिसरातील पधादिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

error: Content is protected !!