✍️नितीन करडे
ब्रेकिंग न्युज..! कोटीच्या मोबाईलची चोरी करणारे चोर पोलिसांच्या जाळ्यात; ४८ तासात चोरांचा लावला छडा
” स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलीसांना मोठे यश “
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मोबाईलचे दुकाने फोडुन अंदाजे कोटीच्या मोबाईलची चोरीतील आरोपी ४८ तासात पोलिसांच्या जाळ्यात, पुढील तपास प्रगतीपथावर
