उरुळी कांचन येथे बुलेट, यमाहा गाडीसह रोडरोमिओंचा सुळसुळाट अशी बातमी पुणे बुलेटिन न्युज ने काही तासापूर्वी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल उरुळी कांचन पोलीसांनी घेतली असुन पोलीसांनी बुलेट, ट्रिपल सीट, उरुळी कांचन गावातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीला अडथळ निर्माण करणाऱ्या वाहणांवर दंडात्मक कारवाईवाचा बडगा उगरला आहे. पुणे बुलेटिन न्युज चे व उरुळी कांचन पोलीसांचे स्थानिक नागरिकांनी आभार माणले
व अशी कारवाई चार आठ दिवसात वेळोवेळी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे शाळेचा परिसर शांततेत राहील.























