Homeताज्या बातम्यापहलगाम मध्ये अडकलेल्या शिरूर हवेलीचे पर्यटक उदया विमानाने येणार पुण्यात - शिरूर...

पहलगाम मध्ये अडकलेल्या शिरूर हवेलीचे पर्यटक उदया विमानाने येणार पुण्यात – शिरूर हवेली आमदार माऊली कटके 

नितीन करडे

फोटो मधे अडकलेले ६९ पर्यटक

पहलगाम मध्ये अडकलेल्या शिरूर हवेलीचे पर्यटक उद्या विमानाने येणार पुण्यात – शिरूर हवेली आमदार माऊली कटके

उरुळी कांचन – काल काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला झाला .या हल्ल्यात शिरूर हवेलीतील ६९ नागरिक अडकले होते . ही माहिती शिरूर- हवेलीचे आमदार माऊली कटके यांना कळताच त्यांनी ताबडतोब केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , खासदार सुनील तटकरे यांच्याशी संपर्क केला व जे पर्यटक अडकले आहेत त्यांना सुखरूप परत आणण्याची विनंती केली व उद्या हे पर्यटक विमानाने पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती सुरू हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी दिली.

पहलगाम येथे अडकलेल्या उरुळी कांचन येथील महिला ज्योती झुंरुगे याच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आम्ही सर्व ६९ पर्याटक सुखरुप असुन आता श्रीनगर मधे आहोत या वेळी त्यांनी केंद्रीय मंञी मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शिरूर हवेली चे आमदार माऊली आबा कटके यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!