Homeक्राईमधक्कादायक..! प्रवाशांनी भरलेल्या रेल्वेचा घातपात करण्याचा प्रयत्न; उरुळी कांचन येथील घटना

धक्कादायक..! प्रवाशांनी भरलेल्या रेल्वेचा घातपात करण्याचा प्रयत्न; उरुळी कांचन येथील घटना

इंजिन ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली

पुणे प्रतिनिधी : रविवार ता. २९ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तारांगण सोसायटी च्या पाठीमागच्या साईटला रेल्वे लाईन वर गॅस सिलेंडर टाकी ठेवल्याची घटना घडली असुन उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडी नंबर १२०२६ शताब्दी एक्सप्रेस ही प्रवाशांनी भरलेली सिकंदराबाद हुन पुण्याकडे जात होती. गाडीने उरुळी कांचन रेल्वे स्टेशन पास केल्यानंतर उरुळी कांचन हद्दीतील तारांगण सोसायटीच्या परिसरातील रेल्वे विदयुत पोल किलोमीटर नं. २१९/७-५ च्या मध्ये रेल्वे लाईन वर एक लाल रंगाचा भरलेला गॅस सिलेंडर शताब्दी एक्रप्रेसचे पायलट (इंजिन ड्रायव्हर) आर. टी. वाणी यांना दिसल्याने रेल्वे पायलट वाणी यांनी गाडीचा वेग कमी केला. परंतु रेल्वे गाडीचा वेग जास्त असल्याने रेल्वे गाडी कंन्टोल न झाल्याने रेल्वे ट्रॅक मध्ये असलेल्या लाल रंगाच्या सिलेंडर टाकीला रेल्वे इंजिनची किरकोळ ठोस बसली. त्यानंतर रेल्वे पायलट वाणी आणि टेन मॅनेजर केतन रत्नानी यांनी गाडीतुन खाली उतरून रेल्वे ट्रॅक मध्ये असलेल्या सिलेंडर टाकीचे निरीक्षण केले. तर गॅस सिलेंडर हा प्रिया गोल्ड कंपनीचा (चार किलोचा) भरलेल्या अवस्थेत होता. रेल्वे पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. भरलेला सिलेंडर रेल्वे रुळावर कोणी व कुठल्या उद्देशाने ठेवला याचा तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

error: Content is protected !!