धक्कादायक : धारधार शस्त्रानी सहा जनाणी मोबाईल दुकांनदारावर हल्ला
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एम जी रोड येथील श्रीकृष्ण मंदिरा शेजारील मोर्या मोबाईल शॉपीचे मालक अक्षय हनुमंत कुंजीर (वय २८ वर्ष) यांच्या दुकानात ४ वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांनी तोंडाला बांधुन मोबाईल दुकानात घुसून अक्षय कुंजीर यांच्यावर कोत्यानी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बचाव कार्य झाल्याने कुठली ही जीवीत हाणी झाली नाही. घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस स्टेशन व गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस दाखल व पुढील तपास करीत आहेत .























