Homeक्राईमदोन सराईत गुन्हेगारांच्या अग्निशस्त्रांसह युनिट ६ ने आवळल्या मुसक्या ; घरफोडी, वाहन...

दोन सराईत गुन्हेगारांच्या अग्निशस्त्रांसह युनिट ६ ने आवळल्या मुसक्या ; घरफोडी, वाहन चोरीचे गुन्हयांची उकल 

पञकार -नितीन करडे

पुणे : युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण तसेच पथक असे फुरसुंगी पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पो.हवा नितीन मुढे यांना मिळालेल्या खबरीवरून आरोपी नामे समीर उर्फ कमांडो हनीफ शेख, वय 9९ वर्ष., रा.गल्ली नं.२३. सय्यदनगर , हडपसर , पुणे यास गंगा नगर, फुरसुंगी, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, २ जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि चोरीचे मो. सा. सह ताब्यात घेवुन सदर आरोपी विरूद्ध हडपसर फुरसंगी पो.स्टे. येथे घर फोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हाचा तपास युनिट ६ कडे वर्ग करण्यात आला होता. अटक आरोपी कडे तपास केला असता त्यांने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली.

या अटक आरोपींकडून उघडकीस आणले गुन्हे पुढील अग्निशस्त्र व काडतुसे पुरवणारा आरोपी यश मुकेश शेलार, वय २० वर्ष रा. तरडे वरती, महंमदवाडी, पुणे यास अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आले आहे. हस्तगत मुददेमाल वर्णन – १) दोन देशी बनावटीचे लोखंडी अग्निशसत्र, दोन जिवंत काडतुसे, दोन पुंगळया एकुण किंमत रू. ६० हजार आठशे /-रु, २) १४४ ग्रॅम सोन्याचे दागिने एकुण किंमत रू.१० लाख ६५ हजार सहाशे, कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेला गुन्हा, एक हिरो कंपनीची स्पलेंडर किंमत रू ४० हजार नऊशे रु – (लोणी काळभोर ठाणे, गुन्हा दाखल असलेली एक होंडा कंपनीची ऑक्टीव्हा मोपेड स्कुटर, अं.किंमत रू ४० हजार रुपये, एकुण हस्तगत मालमत्ता रू.१२ लाख १७ हजार चारशे च्या चोरीची उकल केली.

ही कौतुकास्पद कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त विवेक मासाळ (अति.कार्यभार – गुन्हे ), सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे -२) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, यनिट -६ चे प्रभारी पोलीस निरक्षक वाहिद पठाण, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो.हवा बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे , कानिफनाथ कारखेले, पो अं ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पो.हवा. सुहास तांबेकर, म पो अं. प्रतिक्षा पानसरे किर्ती मांदळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!