Homeताज्या बातम्याटिळेकरवाडीच्या सरपंच पदी गोवर्धन टिळेकर यांची बिनविरोध निवड ;बिनविरोधची परंपरा कायम 

टिळेकरवाडीच्या सरपंच पदी गोवर्धन टिळेकर यांची बिनविरोध निवड ;बिनविरोधची परंपरा कायम 

टिळेकरवाडीच्या सरपंच पदी गोवर्धन टिळेकर यांची बिनविरोध निवड ; बिनविरोधची परंपरा कायम 

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : टिळेकरवाडी (ता. हवेली) गावच्या सरपंच पदी गोवर्धन सुरेश टिळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच गणेश टिळेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त पदासाठी गुरुवार (ता.२४) रोजी निवडून झाली. यात गोवर्धन टिळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लोणी काळभोरचे मंडल अधिकारी एल के बांडे, टिळेकरवाडीचे ग्रामसेवक प्रवीण खराडे, ग्राम महसूल अधिकारी उषा मुंडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी या निवडणूकीत एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी एल के बांडे यांची गोवर्धन टिळेकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी बोलताना राजेंद्र टिळेकर यांनी सागितले कि गावाची कामे करत राहायचे बारिक सारीक गोष्टी कडे लक्ष देईच नाही, आपल्याला गावाच्या विकासासाठी काम करत राहीचे आहे, गावाच्या विकासाच्या कामाला विरोध करणाऱ्याला आपण ठेचून काढु वेळ येऊ द्या फक्त, आज पर्यंत जे या पदावर होते त्यांनी ही गावाच्या विकासासाठी चांगली कामे केली आहे. तसेच यापुढेही त्या पट्टीत कामे व्हावी अशी अपेक्षा ठेवतो. आणि नवनिर्वाचित सरपंच गोवर्धन टिळेकर यांना शुभेच्छा. तसेच यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांनी सांगितले कि नक्कीच मी गावाच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन सर्वांगिनी विकास कामे करणार असल्याचे सांगितले.

या निवडीप्रसंगी यशवंत साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, पोलीस पाटील विजयराव टिळेकर, माजी सरपंच गणेश टिळेकर, सुभाष लोणकर, संतोष बापु टिळेकर, विकास टिळेकर,निता टिळेकर, उपसरपंच वैशाली चौरे, शेतकरी अधिकारी सदाशिव टिळेकर, ग्रा सदस्य सुशील राऊत, ग्रा. सदस्या सुषमा टिळेकर, नंदा राऊत, कल्पना टिळेकर, प्रियंका कांबळे, उरुळी कांचन सोसायटी माजी चेअरमन आबासाहेब टिळेकर, टिळेकर वाडी सोसायटी चेअरमन अक्षय टिळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राऊत, तसेच अशोकराव राऊत, सुभाष टिळेकर, योद्धा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजू कांचन, माजी उपाध्यक्ष बंटी जाधव, व सदस्य, आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!