Homeक्राईमग्राइंडर सोशल नेटवर्किंग ऑंप्लीकेशनचा वापर करून चोरी करणारे आरोपी २४ तासाच्या आत...

ग्राइंडर सोशल नेटवर्किंग ऑंप्लीकेशनचा वापर करून चोरी करणारे आरोपी २४ तासाच्या आत अटक

पञकार- नितीन करडे

पुणे : जबरी चोरी करणा-या दोघां विरुद्ध मुंढवापो पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. त्या दोन्ही आराोपींना २४ तासाच्या आत मुंढवा पोलिसांनी अटक केले आहे. दि. २३ जानेवारी रोजी गुन्ह्यातील फिर्यादी यांची ग्राइंडर सोशल नेटवर्किंग नावाचे अप्लीकेशनवर बापु यांच्या शी ओळख झाली होती. त्याने फिर्यादीला तुला भेटायचे आहे असे सागितले. आणि मारुती सुझुकी शोहरुम मगरपट्टा येथे बोलावुन घेतले. फियादी सदर ठिकाणी आल्यानंतर बापु नावाच्या व्यक्तीला भेटण्याचा बहाणा करुन फिर्यादीच्या दुचाकीवर बसुन लक्ष्मी लॉन्स समोर हडपसर रेल्वे स्टेशन , मुंढवा पुणे जवळ येथील मोकळ्या जागेत घेवुन गेला. त्या ठिकाणी बापु याचा एक साथीदार अगोदरच येवुन थंबलेला होता. त्या दोघांनी मिळून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देवुन, फियादीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेवुन दोघांनी अंधाराचा फायदा घेवुन पळ काढला. अशी तक्रार अनोळखी इसमावर विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपी बापु बाबत पोलीस हवा. विनोद साळंके यांना गुप्त बातमीचा आधारे माहिती मिळाली. त्यांनी १) करण उर्फ कॅरी (बापु) विशाल लाचारकर, वय २३ वर्ष, रा.१३ ताडीवाला रोड, इंद्रा मित्र मंडळासमोर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा साथीदार मनिष बबन निंबाळकर, वय २१ वर्ष, रा. गोपाळपट्टी, मंजरी बु. हडपसर पुणे मुळ गाव राळेगण म्हसोबा, ता. जि. आहिल्यानगर या दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपीनां चोरीच्या गुन्हात २४ तासाच्या आत अटक करण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलोस निरीक्षक राजु महानोर हे करीत आहेत.

ही उल्लेखनिय कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील,पोलीस उप-आयुक्त, परिमंडल – ०५, डॉ. राजकुमार शिंदे , सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पो ठाणे, निळकंठ जगताप यांच्चा मार्गदर्शनाखाली राजु महानोर, सहा. पोलीस निरीक्षक , पोलीस अंमलदार विनोद साळुंके, शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल धोञे, राजु कदम, अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर, योगेश राऊत यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

error: Content is protected !!