Homeक्राईमउरुळी कांचन येथील शिंदवणे रोड वर टेम्पो पलटी तीन महिला जखमी 

उरुळी कांचन येथील शिंदवणे रोड वर टेम्पो पलटी तीन महिला जखमी 

पञकार ✍️नितीन करडे

पुणे : जेजुरी उरुळी कांचन महामार्गावरील शिंदवणे रोडवर भाजी काढणारा टेम्पो पलटी झाला असुन यात तीन महिला जखमी झाल्या असल्याची माहिती समोर आली . टेंम्पोत एकुण सहा जण असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी किरण भंडारी, बापु खरतडे, योगेश सातपुते तसेच स्थानिक नागरिक यांच्या मद्दतीने जखमींना उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . अपघातााची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✍️ नितीन करडे पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

error: Content is protected !!