Homeक्राईमउरुळी कांचन येथील एलाईट चौकात पिकप चालकाकडून कार चालकाला हाणामार

उरुळी कांचन येथील एलाईट चौकात पिकप चालकाकडून कार चालकाला हाणामार

नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) पुणे सोलापूर महामार्गावरील एलाईट चौकात कार रस्ता ओलांडून जात असताना त्यावेळी सोलापूरच्या दिशेनी पिकप निघाली होती. रस्ता ओलांडत असणाऱ्या कार चालकाला पिकप चालकाने खाली उतरुन शिवीगाळ करत कारची चावी काढुन घेऊन बेदम हाणामार केल्याची घटना साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. पिकप चालकाची भर रस्त्यावर दादागिरी चालु होती. पिकप चालक दारुच्या नशेत असल्याने तो कोणाचे ऐकून घेत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच यावेळी एलाईट चौकात पोलीस कर्मचारी नसल्याने हा प्रकार जास्त वेळ चालला होता. यावेळी बघ्याची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.उरुळी कांचन हा चौक नेहमीच गजबजलेला असतो याठिकाणी कायमस्वरूपी पूर्ण वेळ पोलीस कर्मचारी उपस्थित असणे गरजेचे आहे.तसेच वाहतूक कोंडी अनेकवेळा होत असताना व रस्त्यालगत पोलीस स्टेशन असून देखील या वारंवार घडणाऱ्या प्रकारांकडे पोलीस स्टेशन दुर्लक्ष करताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना ✍️ नितीन करडे पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

error: Content is protected !!