उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट; अनेक मोबाईल चोरी
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे रविवारी आठवडे बाजार असतो. या बाजारात बाजार घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक येत असतात. आज (ता.२९ रोजी) बाजारात महिलांसह पुरुषांचे अनेक मोबाईल चोरीला गेले. संशयीत मोबाईल चोर महिला असल्याचे शक्यता.
