Homeक्राईमउरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरुच 

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरुच 

✍️नितीन करडे

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरुच

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचे सत्र चालुच आहे. उरुळी कांचन शिंदवणे रोडवरील कोतवाल हाईट्स येथील अक्षय मेडिकल फोडून रोख रक्कम २० हजार रु आणि रजिस्टर चोरी झाल्याची घटना (दि. १६ फेब्रुवारी) रविवार रोजी, सकाळी उघडकीस आली आहे. मागील आठवड्यात उरुळी कांचन येथील विजय ट्रेडर्स किराणा मालाचे दुकान फोडून लाखोंची चोरी झाली होती. त्यात काजु, बदाम सारख्या महागडा माल चोरी गेला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✍️ नितीन करडे पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

error: Content is protected !!