Homeताज्या बातम्याउरुळी कांचनमधील नवमोरी खालील रस्ता सोमवारपासून १४ दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद

उरुळी कांचनमधील नवमोरी खालील रस्ता सोमवारपासून १४ दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद

उरुळी कांचनमधील नवमोरी खालील रस्ता सोमवारपासून १४ दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : उरुळी (ता. हवेली) येथील रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे व पुलाखालील नवमोरीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवार पासून (ता.२२ सप्टेंबर,ते ५ ऑक्टोबर) असे १४ दिवस वाहतुकीसाठी मोरी बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन रेल्वेच्या पुणे विभागाने केला आहे.

हवेली तालुक्यातील २०-२५ गावे याच बाजारपेठेवर अवलंबवून आहेत. उरुळी कांचन येथील रेल्वेच्या नवमोरीच्या बोगद्यातून दत्तवाडी, भवरापुर, टिळेकरवाडी, खामगाव टेक, प्रयागधाम, शिंदेवाडी, मेमाणवाडी, सिरसवडी, भिवरी, गोते मळा, नायगाव, पेठ, अष्टापूर व हिंगणगाव या गावांना रस्ता जातो. हा रस्ता मोठ्या वर्दळीचा असून अनेक गावांना जोडला आहे. रेल्वेच्या नवमोरीच्या उड्डाणपुलाचे व पुलाच्याखालचे डागडुजीचे, दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागणार असून, सोमवार, दि.२२ पासून ते दि.५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. दि.६ ऑक्टोंबरपासून हा रस्ता पुन्हा नागरिकांसाठी पूर्ववत करण्यात येणार आहे. यादरम्यान नागरिकांच्या असुविधेबाबत रेल्वे प्रशासनाने नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे. या गावातील सर्वांनी नोंद घ्यावी. व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, नऊमोरी रस्ता १४ दिवसांसाठी बंद राहणार असल्याने नवमोरीच्या पलीकडल्या व अलीकडल्या नागरिकांना ये जा करण्यासाठी २-३ किमी अंतराचा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. नागरिकांना उरुळी कांचन अथवा पुणे सोलापूर रस्त्याकडे जाण्यासाठी कोरेगाव मूळ येथील रेल्वेगेटचा वापर करावा लागणार आहे. तसेच टिळेकर वाडी, खामगावच्या नागरिकांनी जोगेश्वरी हॉटेलच्या शेजारी येणाऱ्या रेल्वे मोरीचा वापर करावा लागणार आहे.

या पर्यायी मार्गाचा करावा – 

उरुळी कांचन मनीभाई पतसंस्था शेजारील रेल्वे मोरी, लोणकर वस्ती येथील मोरी, पेठ येथील मोरी, अल्ट्राटेक कंपनी शेजारील भुयारी मार्ग, कोरेगाव मूळ रेल्वे फाटक 

जेजुरी आळेफाटा राज्यमार्गाचा बायपास असल्याने आताच कोरेगाव मुळ रेल्वे फाटक येथे वाहतूक कोंडी होते. उरुळी कांचन नवमोरी रस्ता बंद केल्यानंतर रेल्वे फाटकवर वाहतुकीचा ताण वाढणार असून वाहतूक कोंडी नाकारता येत नाही, तरी प्रशासनाने याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

 : वर्षा कड, कोरेगावमुळ पोलीस पाटील.

नऊमोरी येथील तीन भुयारी मार्ग वाहतुकीसाठी आत्तापर्यंत चालू होते. पुलाचे व डागडुजीचे उद्यापासून काम चालू होणार असून त्यातील आपण एक भुयारी मार्ग चालू ठेवणार आहोत. तरी परिसरातील नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व पर्यायी मार्गाचा वापर करावा.

: ऋतुजा अजिंक्य कांचन – सरपंच, उरुळी कांचन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: थेऊर (ता. हवेली) : पै. दत्तात्रय (आबा) काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या...

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली 

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरी गेलेली दुचाकी तब्बल १५ महिन्यांनंतर...

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण? 

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण?  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर...

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

error: Content is protected !!