Homeसामाजिकउरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

✍️ नितीन करडे

पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या अतिरिक्त ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र११ केव्ही, ६ कि.मी. लिंक लाईन प्रकल्पाचे लोकार्पण आमदार माऊली आबा कटके यांच्या हस्ते नाव्हारे उपकेंद्रात करण्यात आले. सुमारे २ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे हजारो शेतकरी व नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे उरळगाव, न्हावरा, कोळपे वस्ती, निंबाळकर वस्ती व आलेगावपागा परिसरातील वीजयंत्रणा अधिक सक्षम होणार असून, नव्या रोहित्रावरून दोन स्वतंत्र कृषी वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यमान १० एम.व्ही.ए. रोहित्रावरील भार कमी होऊन व्होल्टेज, सिंगल फेजिंग व अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

यावेळी आमदार माऊली आबा कटके यांनी, ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे सांगितले. उपस्थित नागरिकांनी या प्रकल्पामुळे शेती व घरगुती वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह होणार असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!