Homeक्राईमब्रेकिंग...! किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन अल्पवयीन मुलाने काढला कोयता...?

ब्रेकिंग…! किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन अल्पवयीन मुलाने काढला कोयता…?

ब्रेकिंग..!

✍️नितीन करडे

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव मुळ येथील प्रयागधाम कोरेगाव मूळ रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाने कोयता घेऊन पळत असल्याची घटना गुरुवार (ता.२४) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन अल्पवयीन मुलाने काढला कोयता ?… कोयता धारक पुढे तर त्याचा पाठलाग करणारे मागे, सिने स्टाईलने थरार…

ही घटना प्रयागधाम कोरेगाव मुळ रस्त्यावरील रेल्वे फाकट येथील असुन प्रत्यक्षदर्शीय शेतकरी यांनी पाहिले की कोयता घेऊन पुढे पळणाऱ्याचा पाठलाग काही जण करत असल्याचे सांगितले. या घटनेनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी संशयित काही जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे  पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बॉडी बिल्डींग व...

error: Content is protected !!