Homeमहत्त्वाचेबुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत बुलेट मोटारसायकलींच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल करून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत मॉडीफाय केलेले सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट आदी नियमभंग करणाऱ्या ९ बुलेटसह एकूण २४ दुचाकींवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून एकूण २१ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

उरुळी कांचन परिसरात काही बुलेटस्वारांकडून वाहनांमध्ये मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसवून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच काही वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेटचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले.

पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले आणि आदी स्टाफने ही कारवाई केली. त्रासदायक ठरणाऱ्या बुलेटस्वारांवर सातत्याने आणि कठोर कारवाई करून त्यांच्यावर पोलिसांचा वचक निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“कारवाई झाली, पण उच्छाद थांबला का?”

– कारवाईनंतरही बुलेटस्वारांचा उच्छाद सुरूच?-

“पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, १५ ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात मोठा आवाज काढत काही बुलेटस्वारांच्या फेऱ्या सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचा धाक काही बुलेटस्वारांना राहिलेला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

error: Content is protected !!